• Download App
    Delhi Vidhasabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीत 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल!!

    Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 5 फेब्रुवारी 2025 ला मतदान, तर 8 तारखेला निकाल लागतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत दीड कोटींच्या पेक्षा जास्त मतदार असून 70 जागांवर ते आपले आमदार निवडतील. Delhi Vidhasabha Election 5 February

    मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावरील सर्व आरोपांचे देखील खंडन केले. 42 केसेसमध्ये हायकोर्टांपासून ते सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावरचे आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वरचे सगळे आरोप फेटाळून लावल्याचे राजीव कुमार यांनी आवर्जून सांगितले.

    प्रचारात सर्व पक्षांच्या नेत्यांनी संयम बाळगावा. कुणीही महिलांवर टीका टिपण्णी करताना जीभ सैल सोडली, तर निवडणूक आयोग संबंधित नेत्यावर कठोर कारवाई करेल, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला.

     

     

    Delhi Vidhasabha Election 5 February

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकचे डीजीपी स्तराचे अधिकारी रामचंद्र राव निलंबित; अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

    Assam Violence : आसाममध्ये जमावाने घरे-चौकी पेटवली, महामार्ग जाम; मध्यरात्री मॉब लिंचिंगमध्ये एकाचा मृत्यू झाला होता

    Stray Dog Attacks : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास डॉग फीडर्स जबाबदार; सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – आमच्या टिप्पण्यांना विनोद समजू नका