विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 5 फेब्रुवारी 2025 ला मतदान, तर 8 तारखेला निकाल लागतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत दीड कोटींच्या पेक्षा जास्त मतदार असून 70 जागांवर ते आपले आमदार निवडतील. Delhi Vidhasabha Election 5 February
मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावरील सर्व आरोपांचे देखील खंडन केले. 42 केसेसमध्ये हायकोर्टांपासून ते सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावरचे आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वरचे सगळे आरोप फेटाळून लावल्याचे राजीव कुमार यांनी आवर्जून सांगितले.
प्रचारात सर्व पक्षांच्या नेत्यांनी संयम बाळगावा. कुणीही महिलांवर टीका टिपण्णी करताना जीभ सैल सोडली, तर निवडणूक आयोग संबंधित नेत्यावर कठोर कारवाई करेल, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला.
Delhi Vidhasabha Election 5 February
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये पाकिस्तान्यांकडून स्थानिकांवर बलात्कार, पंतप्रधानांनी आरोप फेटाळले, मस्क म्हणाले- स्टार्मर यांना तुरुंगात पाठवा
- Justin Trudeau : भारतद्वेष्टे आणि खलिस्तानीप्रेमी जस्टिन ट्रूडो यांची अखेर गच्छंती, पंतप्रधानपदाबरोबर पक्षाचे नेतेपदही गेले
- Raju Shetty संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित ऊसतोड मजूर पुरवणारे मुकादम, राजू शेट्टी यांची माहिती
- Prashant Kishor जामीन अटी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर प्रशांत किशोरची न्यायालयीन कोठडीत रवानगी