वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दुबईतून आणलेल्या पाच कोटींच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई करून बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Delhi police seize luxury cars worth Rs 5 crore from Dubai; Exposing the racket
दुबईतून कार आणणाऱ्या टोळीच्या मागावर दिल्ली पोलिस काही दिवसांपासून होते. या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आलिशान कार जप्तही केल्या आहेत. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २१ आलिशान कार जप्त केल्या आहेत.
- पुणे-दुबई विमानसेवा सुरू; दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाणे सुरु झाल्याने दिलासा
ही टोळी मणिपूर, मेरठ ( युपी), इंदोर (मध्यप्रदेश) भागात कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
Delhi police seize luxury cars worth Rs 5 crore from Dubai; Exposing the racket
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद
- शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
- पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई