विशेष प्रतिनिधी
दिल्ली : ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता संसर्ग आणि कोरोना पेशंटची वाढती संख्या लक्षात घेऊन दिल्लीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानुसार सार्वजनिक ठिकाणी, बाजार आणि ट्रेनसारख्या ठिकाणी कोरोणा गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत.
Delhi Metro and Corona: Restrictions on Metro Travel! Failure to comply with the Corona Rules may result in penalties
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन द्वारे सध्या परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली मेट्रोमध्ये कोविड सेफ्टी प्रोटोकॉल लागू करण्यात आला आहे. या प्रोटोकॉल अंतर्गत 15 फ्लाइंग स्क्वाड तैनात करण्यात आलेले आहेत. ट्रेनमधील प्रवाश्यांवर हे फ्लाइंग स्कॉड नजर ठेवतील. कोरोना प्रतिबंधित नियमाचे पालन केले नसल्यास त्यांना तात्काळ दंड ठोठावण्यात यरईल.
त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. या गाइडलाइन्स देखील वारंवार ट्रेनमध्ये आणि स्टेशनच्या परिसरामध्ये अनाउंस केल्या जातील. सोशल डिस्टन्ससिंग हे मेट्रोमध्ये देखील सक्तीचे करण्यात आलेले आहे. जेव्हा अतिशय गरजेचे आहे तेव्हाच मेट्रोमधून प्रवास करावा, नाहीतर प्रवास करू नये. असे देखील सांगण्यात आले आहे.
Delhi Metro and Corona: Restrictions on Metro Travel! Failure to comply with the Corona Rules may result in penalties
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेने साधले काम; मुंबई महापालिकेतले ९ प्रभाग वाढविले; विद्यापीठ विधेयकही विधानसभेत मंजूर; पण राज्यपालांची स्वाक्षरी बाकी!!
- रजपूत आणि दाभोळकर केस देखील सीबीआय कडेच आहेत. त्यांचे काय झाले? राज्य सरकार झालेल्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत आहे ; रोहित पवार
- AURANGABAD : महाराष्ट्रातील अनेक भागात गारपीट; शेतकरी हवालदिलऔरंगाबाद-अकोला-अहमदनगर-वाशिम-गोंदियाला तडाखा
- UNSC : 2022-भारत भूषवणार UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद; दुसऱ्यांदा जबाबदारी