• Download App
    Cyclone Jawad : जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची 46 पथके ओडिशा, प. बंगाल आणि आंध्रात तैनात, 18 पथके स्टँडबायवर । Cyclone Jawad 46 squadrons of NDRF Deployed in Odisha Bengal and Andhra, 18 squads on standby

    Cyclone Jawad : जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची ४६ पथके ओडिशा, प. बंगाल आणि आंध्रात तैनात, १८ पथके स्टँडबायवर

    Cyclone Jawad : देशात कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचा धोका आहे. या सगळ्यात देशातील अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळ जवादचा धोका निर्माण झाला आहे. हे वादळ शनिवारी सकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवादबाबत एनडीआरएफही सतर्क आहे. एनडीआरएफने ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये 46 टीम तैनात केल्या आहेत. तसेच 18 स्टँड बाय ठेवण्यात आल्या आहेत. Cyclone Jawad 46 squadrons of NDRF Deployed in Odisha Bengal and Andhra, 18 squads on standby


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचा धोका आहे. या सगळ्यात देशातील अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळ जवादचा धोका निर्माण झाला आहे. हे वादळ शनिवारी सकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवादबाबत एनडीआरएफही सतर्क आहे. एनडीआरएफने ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये 46 टीम तैनात केल्या आहेत. तसेच 18 स्टँड बाय ठेवण्यात आल्या आहेत.

    एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, एनडीआरएफच्या एकूण 46 टीम ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशला पाठवण्यात आल्या आहेत. जेव्हा जेव्हा कोणत्याही क्रूला एअरलिफ्ट करण्याची परिस्थिती उद्भवते तेव्हा IDS अलर्टवर असतो. आणखी 18 पथके स्टँडबायवर आहेत.

    हे चक्रीवादळ किनारपट्टीवर आदळल्यानंतर 100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच ओडिशातील गजपती, गंजम, पुरी आणि जगतसिंगपूर या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच सखल भागात राहणाऱ्या लोकांना तेथून स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे.

    Cyclone Jawad 46 squadrons of NDRF Deployed in Odisha Bengal and Andhra, 18 squads on standby

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!