• Download App
    CRPFचे महासंचालक कुलदीप सिंह यांना NIAचा अतिरिक्त प्रभार, वायसी मोदींची जागा घेणार । crpf dg kuldeep singh gets additional charge of nia chief

    CRPFचे महासंचालक कुलदीप सिंह यांना NIAचा अतिरिक्त प्रभार, वायसी मोदींची जागा घेणार

    NIA Chief : सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. एनआयएचे विद्यमान प्रमुख वाय.सी. मोदी 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्ती घेत असल्याने कुलदीप सिंग 1 जूनपासून पदभार स्वीकारतील. सेवानिवृत्तीनंतर केंद्र सरकार त्यांना इतर काही महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. crpf dg kuldeep singh gets additional charge of nia chief


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. एनआयएचे विद्यमान प्रमुख वाय.सी. मोदी 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्ती घेत असल्याने कुलदीप सिंग 1 जूनपासून पदभार स्वीकारतील. सेवानिवृत्तीनंतर केंद्र सरकार त्यांना इतर काही महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    वायसी मोदींच्या काळात एनआयएच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमा

    वायसी मोदी यांनी सलग तीन वर्षांहून अधिक काळ एनआयए डीजी म्हणून काम केले आणि त्यांच्या कार्यकाळात एनआयएने अनेक महत्त्वाची कामे केली. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी नेते आघाडी आणि दहशतवादी पोलीस युतीचा पर्दाफाश करण्यासह अनेक इतर प्रकरणांचा समावेश आहे.

    वायसी मोदी यांच्या कार्यकाळात एनआयएने सीआरपीएफच्या 40 जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे रहस्य यशस्वीपणे उलगडले. पुरावे जोडत अनेकांना अटक केली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काश्मीरमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या सर्व लोकांपैकी कोणालाही जामीन मिळालेला नाही.

    crpf dg kuldeep singh gets additional charge of nia chief

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : प. बंगालमध्ये बाबरी मशिदीच्या पायाभरणीचे पोस्टर; TMC आमदार म्हणाले- 6 डिसेंबरला भूमिपूजन; अयोध्येत याच दिवशी वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला होता

    White House : अफगाण निर्वासिताचा व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, 2 नॅशनल गार्ड्सची प्रकृती गंभीर

    Delhi High Court, : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- क्रिकेट सट्ट्यातून कमावलेला प्रत्येक नफा गुन्हा; PMLA कायद्यावर ठेवले बोट