• Download App
    देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारांचा अधिक धोका : गिरिराज सिंह । country does not have threat of growing population of Muslims. But More danger of radical thinking: Giriraj Singh

    देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारांचा अधिक धोका ;गिरिराज सिंह

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारसरणीचा धोका अधिक असल्याचे मत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले. country does not have threat of growing population of Muslims. But More danger of radical thinking: Giriraj Singh



    मध्य प्रदेशातील खरगोन येथील हिंसाचाराबद्दल ते म्हणाले, रामनवमी किंवा कोणत्याही मिरवणुकीच्या दिवशी वारंवार दगडफेक होणे हा योगायोग नाही. हे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. कट्टरपंथी विचारातून हे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याला आवर घालण्याची गरज आहे.
    ते म्हणाले, “मी वारंवार सांगतो की, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या देशाला धोका नाही, तर कट्टरतावादी विचारसरणीचा देशाला धोका आहे, असे त्यांनी सांगितले.

    country does not have threat of growing population of Muslims. But More danger of radical thinking: Giriraj Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे