• Download App
    मिझोराममध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश, महिलेकडून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त; सीमा सुरक्षा दलाची कारवाई। Counterfeit notes busted in Mizoram, Rs 11 lakh seized from woman; Border Security Force action

    मिझोराममध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश, महिलेकडून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त; सीमा सुरक्षा दलाची कारवाई

    वृत्तसंस्था

    आयझॉल (मिझोरम) : येथे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) छापा टाकून बनवत नोटांचा पर्दाफाश केला आहे.त्या अंतर्गत ११ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. Counterfeit notes busted in Mizoram, Rs 11 lakh seized from woman; Border Security Force action



    एका महिलेला ११,३५,६०० रुपयांच्या बनावट नोटांसह पकडले. ट्विटरवर बनावट नोटांचे छायाचित्र शेअर करत बीएसएफने म्हटले आहे की, “माहिती मिळाल्यानंतर, बीएसएफ आणि विशेष नार्कोटिक्स पोलिसांनी संयुक्त कारवाईत महिलेला पकडले आहे. नोटांचा तपशीलवार माहिती अशी आहे. महिलेकडून ₹ ५०० , ₹ २०० आणि ₹१०० च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

    Counterfeit notes busted in Mizoram, Rs 11 lakh seized from woman; Border Security Force action

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार

    India Wins : भारताने सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला; इंग्लंडचा 100 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा