• Download App
    युरोपीय देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार उडाला; लसीकरण झालेल्या भागात २० लाख लोक बाधित । Coronavirus Covid-19 cases surging in west european countries with highest vaccination rate

    युरोपीय देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार उडाला; लसीकरण झालेल्या भागात २० लाख लोक बाधित

    वृत्तसंस्था

    पॅरिस : युरोपात कोरोनाचा पुन्हा हाहाकार उडाला आहे.;लसीकरण झालेल्या भागात २० लाख लोक बाधित झाले आहेत. Coronavirus Covid-19 cases surging in west european countries with highest vaccination rate

    जागतिक आरोग्य संघटनेने माहितीनुसार, यूरोपात गेल्या आठवड्यात २०लाख हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. युरोपात कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. २७ हजार जणांचा मृत्यूही झाला आहे. संपूर्ण जगात झालेल्या मृत्यूच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे.



    पूर्व युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झाले आहे, तेथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तसेच, पश्चिम युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तेथेही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. अर्थात, युरोप पुन्हा कोरोना विषाणूचे केंद्र बनतआहे. यामुळे आता कोरोना संदर्भातील बंधने लादण्यास सुरुवात केली आहे.

    Coronavirus Covid-19 cases surging in west european countries with highest vaccination rate

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी