• Download App
    दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कोरोनाची लागण , ट्विट करून दिली माहिती|Corona's infection, tweeted to Delhi Women's Commission chairperson Swati Maliwal

    दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कोरोनाची लागण , ट्विट करून दिली माहिती

    गेल्या 24 तासात दिल्ली 17,335 कोरोणाची नवीन प्रकरणे समोर आली आहे.Corona’s infection, tweeted to Delhi Women’s Commission chairperson Swati Maliwal


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.गेल्या 24 तासात दिल्ली 17,335 कोरोणाची नवीन प्रकरणे समोर आली आहे.दरम्यान दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे
    .
    स्वाती मालीवाल यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली.त्यांनी स्वत:ला घरात विलणीकरण करुन घेतले आहे.
    दरम्यान संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःची कोविड चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे.

    त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “मला भयंकर आजारी असल्यासारखे वाटत आहे.तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांनी कोविड चाचणी करुन घ्या.” तसेच त्यांनी नागरिकांना स्वतःची काळची घेण्याचे आवाहन केले आहे.

    Corona’s infection, tweeted to Delhi Women’s Commission chairperson Swati Maliwal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!