• Download App
    Coronavirus update : देशात १६ हजार जणांना कोरोना, २४ तासांतील चित्र; ६६६ जणांचा आजाराने मृत्यू झाल्याचे उघड। Corona to 16,000 people in the country, picture in 24 hours; 666 people have died due to the disease

    Coronavirus update : देशात १६ हजार जणांना कोरोना, २४ तासांतील चित्र; ६६६ जणांचा आजाराने मृत्यू झाल्याचे उघड

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात २४ तासांत कोरोनाचे नवे १६ हजार ३२६ रुग्ण आढळले असून ६६६ मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७२८ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली. Corona to 16,000 people in the country, picture in 24 hours; 666 people have died due to the disease



    केरळमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या २७ हजार ७६५ झाली.२१ ऑक्टोबरला केरळ सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना मृत्यूंची एकूण संख्या २७ हजार २०२ होती. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) ९९ मृत्यूंची नोंद झाली. याशिवाय पुरेशा कागदपत्रांअभावी आकडेवारीत समाविष्ट करायचे राहिलेले १४ जून २०२० पर्यंतच्या २९२ मृत्यूंचाही समावेश एकूण आकडेवारीत केला. तसेच नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार १७२ मृत्यूंचा समावेश कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आला. यासह केरळमधील एकूण मृतांची संख्या २७ हजार ७६५ झाली आहे, अशी माहिती केरळ आरोग्य विभागाने दिली.

    Corona to 16,000 people in the country, picture in 24 hours; 666 people have died due to the disease

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IRGC : “युद्ध तुम्ही सुरू केले, आता आम्ही ते संपवू”, ‘आयआरजीसी’कडून ट्रम्प यांना उघडपणे धमकी!

    DGCA Warn : DGCAचा इशारा- एअर इंडियाचा परवाना रद्द करू, ऑपरेशन नियमांकडे सतत दुर्लक्ष

    Arvind Kejriwal : गुजरात आणि पंजाब मधल्या पोटनिवडणुकांमधल्या विजयामुळे केजरीवाल खुश, संसदेत मात्र भाजप पेक्षा काँग्रेस पुढे आव्हान!!