• Download App
    ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली, अनलॉकच्या निर्णयाबाबत शंका।Corona peasants increased in Briton

    ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली, अनलॉकच्या निर्णयाबाबत शंका

    विशेष प्रतिनिधी

    लंडन : ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी चोवीस तासात ५३४१ जणांना बाधा झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यामागे डेल्टा व्हेरियंट असल्याचे सांगितले जात असून याच व्हेरियंटने भारतात हाहा:कार माजवला होता. Corona peasants increased in Briton

    परिस्थिती अशीच कायम राहिल्यास २१ जूनपासून लागू होणाऱ्या अनलॉकच्या निर्णयाला आणखी काही दिवसांसाठी लांबणीवर टाकावे लागेल. ब्रिटनमध्ये १७ मे पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर आठवड्याला ४० टक्क्याने रुग्णांत वाढ होत गेली.



    याशिवाय स्वीडनमध्ये आठवड्याला १६ टक्के, पोर्तुगालमध्ये १६ टक्के, लक्झेमबर्गमध्ये २४ टक्के, आइसलँडमध्ये ४० टक्के, रशियात ५ टक्के आणि आयर्लंडमध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ होत गेली आहे. दुसरीकडे फ्रान्स, ग्रीस, इटली, जर्मनी आणि स्पेनमध्ये स्थितीत सुधारणा झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या देशांची बिकट अवस्था झाली होती. अनलॉकनंतर फ्रान्समध्ये १७ टक्के, स्पेनमध्ये ९ टक्के, इटलीत ३१ टक्के, ग्रीसमध्ये २२ टक्के तर जर्मनीत २७ टक्क्यांपर्यंत रुग्णसंख्येत घसरण अनुभवास आली.

    Corona peasants increased in Briton

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार