वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नवी दिल्लीत कोरोनाचे संक्रमण वाढत चालले असून ;सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. Corona infections on the rise in Delhi; For the second day in a row, more than 500 corona patients were found
सोमवारी दिल्लीत ५०१ रुग्ण आढळले आणि सलग दुसऱ्या दिवशी ५०० हून अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. राष्ट्रीय राजधानीत कोरोना पोझिटीव्ह दर रविवारी ४.२१% वरून ७.७ % झाला आहे. दिल्लीत कोविडमुळे गेल्या २४ तासांत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे, तर सक्रिय प्रकरणे १७२९आहेत.
Corona infections on the rise in Delhi; For the second day in a row, more than 500 corona patients were found
महत्त्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंना मोदी सरकार पुरविणार विशेष सुरक्षा, पीएफआयकडून धमकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- हिंदू बांधवांनो दोन नाही चार मुले जन्माला घाला, दोन देशासाठी समर्पित करा, साध्वी ऋतुंभरा यांचे वादग्रस्त आवाहन
- कॉँग्रेसला धोबीपछाड देण्याच्या तयारीत शरद पवार, बरी ताकद असलेल्या कर्नाटकात कॉँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी आता राष्ट्रवादी मैदानात
- महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंधांच्या आरोपीखाली अटक काळजी ही गोष्ट काळजी करण्यासारखी नाही का? जे. पी. नड्डा यांचा सवाल