• Download App
    चीनमध्ये पर्यटकांना कोरोनाची लागण; शेकडो विमानांची उड्डाणे रद्द, शाळांना ठोकले टाळे । Corona infection to tourists in China; Hundreds of flights canceled, schools closed

    चीनमध्ये पर्यटकांना कोरोनाची लागण; शेकडो विमानांची उड्डाणे रद्द, शाळांना ठोकले टाळे

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनमध्ये पर्यटकांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचे वृत्त असून शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेक शाळांना संसर्ग रोखण्यासाठी टाळे ठोकण्यात आले आहेत. Corona infection to tourists in China; Hundreds of flights canceled, schools closed



    चीनमध्ये अनेक पर्यटकांना कोरोना झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. विमाने, शाळा बंद करण्याबरोबर कोरोनाच्या चाचण्यांना वेग आला आहे. पर्यटकांच्या एका गटाला कोरोनाची लागण झाल्याने चीन भयभीत झाला असून संक्रमण वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.
    चीनच्या उत्तर आणि वायव्य भागात कोरोना संक्रमण वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे तेथे निर्बंध कडक केले आहेत. पर्यटकांच्या गटातील एक वृद्ध जोडप्याला प्रथम कोरोनाची लग्न झाली. त्यानंतर १२ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले. त्यातून ते फैलावत गेल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

    Corona infection to tourists in China; Hundreds of flights canceled, schools closed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली