वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून शुक्रवारी २४ तासांमध्ये एक लाख २२ हजार १८६ जणांना झाल्याचे उघड झाले. १३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
Corona blast in Britain, hitting more than a million people a day; 137 people died
युरोपीय देशांमध्ये कोरोना संसर्गाची लाट आली आहे. यामध्ये ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.ब्रिटनमध्ये एका आठवड्यात ओमियक्रॉनमुळे रुग्णसंख्या ४८ टक्क्यांनी वाढली. आठवड्यात ७ लाखांहून अधिक जणांना कोरोना झाला. रुग्णालयात दाखल होण्याचा दर आठ टक्क्क्यांनी वाढला आहे.
अनेक रुग्ण घरीच बरे झाले
कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमियक्रॉन झालेल्या ७० टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज पडली नाही. तसेच लसीचा बुस्टर डोस घेतल्यानंतर १० आठवड्यामध्ये ओमियक्रॉनचा धोका टळल्याचे स्पष्ट झाले. ब्रिटनमध्ये नोव्हेंबरमध्ये ओमियक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता.
Corona blast in Britain, hitting more than a million people a day; 137 people died
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये येताय, दारूबंदी पाळावीच लागणार, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले स्पष्ट
- अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांसामोर जोडले हात ; म्हणाले – दादा , मास्क लावा !
- ओमायक्रॉनबाबत आयआयटी कानपूरच्या संशोधकांचा थरकाप उडविणारा अंदाज, कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या प्रारंभी गाठणार कळस
- मिग २१ लढाऊ विमान जैसलमेरमध्ये कोसळले ; दुर्घटनेत विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू