• Download App
    काँग्रेस बनली भाऊ-बहिणीची पार्टी ,बाकीच्या नेत्यांची झाली सुटी ; भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची जोरदार टिका। Congress became a party of brothers and sisters, the rest of the leaders had a holiday; BJP president Nadda's strong criticism

    काँग्रेस बनली भाऊ-बहिणीची पार्टी ,बाकीच्या नेत्यांची झाली सुटी ; भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची जोरदार टिका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस ही भाऊ-बहिणीची पार्टी बनली असून बाकीच्यांची सुटी झाली आहे, अशी टीका भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना उद्देशून केली आहे. Congress became a party of brothers and sisters, the rest of the leaders had a holiday; BJP president Nadda’s strong criticism



    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे रोड शो आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ना भारतीय आहे, ना राष्ट्रीय, ना काँग्रेस. “ही केवळ भाऊ-बहिणीची पार्टी झाली आहे, बाकी च्या नेत्यांची सुट्टी आहे.” नड्डा यांच्या मते, भाजप वगळता सर्व पक्ष प्रादेशिक किंवा कौटुंबिक पक्ष बनले आहेत.

    Congress became a party of brothers and sisters, the rest of the leaders had a holiday; BJP president Nadda’s strong criticism

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे