Monday, 5 May 2025
  • Download App
    स्वामी प्रसाद मौर्य यांच्या "यादीतले" मंत्री धरम सिंह सैनी भाजपमध्येच!!; सैनींनी स्वतःच केला खुलासा come to know that Swami Prasad Maurya has given a list of MLAs who are leaving BJP & joining Samajwadi Party

    स्वामी प्रसाद मौर्य यांच्या “यादीतले” मंत्री धरम सिंह सैनी भाजपमध्येच!!; सैनींनी स्वतःच केला खुलासा

    वृत्तसंस्था

    लखनऊ : भाजपमधून बाहेर पडलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या बरोबरच आणखी 13 आमदार भाजप बाहेर पडण्याची पडण्याचा दावा केला आहे. त्या यादीत विद्यमान मंत्री धरम सिंह सैनी यांचा समावेश असल्याचा त्यांचा दावा होता. मात्र धरम सिंह सैनी यांनी आपण भाजपमध्येच राहणार आहोत, असा खुलासा केला आहे. come to know that Swami Prasad Maurya has given a list of MLAs who are leaving BJP & joining Samajwadi Party

    स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज दुपारी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन ते भाजप मधून देखील बाहेर पडले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी त्यांचे स्वागत केले असले तरी प्रत्यक्षात अधिकृतरित्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केलेला नाही.

    आपल्या समर्थकांशी चर्चा करून कोणत्या पक्षात प्रवेश करायचा ते त्याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले आहेत. परंतु भाजपचे आमदार भाजपचे 13 आमदार बाहेर पडणार असल्याचा दावा स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे.

    या दाव्याचे धरम सिंह सैनी यांनी खंडन केले आहे. आपण भाजप मध्ये होतो आणि यापुढे देखील भाजपमध्येच राहणार आहोत. स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या यादीत परस्पर माझे नाव घातले आहे, असे धरम सिंह सैनी म्हणाले आहेत.

    come to know that Swami Prasad Maurya has given a list of MLAs who are leaving BJP & joining Samajwadi Party

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Himanta Biswa Sarma : आसामात पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दोघांना अटक; पहलगाम हल्ल्यानंतर 39 जण ताब्यात

    Cyber attacks : PDF फाइल्स पाठवून पाकिस्तानी हॅकर्सचे सायबर हल्ले; भारतीय युजर्सचे संगणक, लॅपटॉप आणि फोन टार्गेटवर