वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या पाठोपाठ सीएनजी दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसला आहे. देशात विविध शहरांमध्ये 2.00 ते 3.09 रुपयांनी सीएनजी दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या सीएनजी चे दर 75 ते 80 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. CNG Price Hike: Petrol, diesel gas cylinder followed by CNG price hike
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बहुतांश गाड्या पेट्रोल डिझेल वरून कन्वर्ट होऊन सीएनजी झाल्या आहेत आणि होत आहेत. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त पडते असे सांगितले जाते. पण आता सीएनजीच्या दरात देखील वाढ होऊन ते 75 ते 80 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचे दर देशील गगनाला भिडले आहेत.
घरगुती गॅसच्या किमतीने चार आकडी संख्या गाठली आहे. कमर्शियल गॅस देखील 1400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अन्नधान्य भाजीपाला यांचा महागाईने देखील टोक गाठले आहे. या सर्व महागाईचे चटके सर्वसामान्य माणसाला सहन करावे लागत आहेत.
CNG Price Hike: Petrol, diesel gas cylinder followed by CNG price hike
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार आज ब्राह्मण संघटनांशी काय बोलणार??; पुण्यात चर्चेचे निमंत्रण, पण…
- ऐतिहासिक कामगिरी : जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखात झरीनला सुवर्णपदक!!
- 1991 प्रार्थनास्थळ कायदा : नरसिंह रावांनी अडवाणींचे ऐकले असते तर??; स्वामी गोविंददेव गिरीही रावांबद्दल सकारात्मक का बोलले??
- चिंतनानंतरचे धक्के : “हाताला नाही काम”, म्हणत हार्दिक पटेलचा काँग्रेसला रामराम!!
- Supreme Court : मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाची परवानगी
- स्वतः नरसिंहराव पुन्हा आले तरी 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा बदलतील!!; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे प्रतिपादन