तसेच या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी आता लपून बसल्याचा संशय आहे. Clashes between security forces and militants in Pulwama, one terrorist killed
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.दरम्यान या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.तसेच या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी आता लपून बसल्याचा संशय आहे.
याबाबत माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते मात्र दहशदवाद्यांनी सुरक्षा दलाचे न मानता हल्ला केला व चकमक सुरू झाली. यामध्ये एक दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलास यश आले आहे.अन्य् दोन दहशदवाची लपून बसल्याचा संशय जवानांना असून दहशदवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Clashes between security forces and militants in Pulwama, one terrorist killed
महत्त्वाच्या बातम्या
- मास्क नसल्यास ५०० रुपये दंड, रस्त्यावर थुंकल्यास एक हजार रुपये दंड; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात कठोर उपाय
- अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासह घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन
- माई गेल्या असं कुणीही म्हणू नका , मुलगी ममता सपकाळ यांचं आवाहन
- चीनच्या चिथावणीने डाव्या विचारसरणीच्या कामगारांकडून उद्योगांत अशांतता , चेन्नईतील फॉक्सकॉनचा प्रकल्प बंद पाडण्यासाठी आंदोलन
- काश्मीर, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी, विमानसेवा प्रभावित, रस्त्यांवरील बर्फ हटविण्याचे काम सुरू