• Download App
    चीनने लडाख हद्दीजवळ उभारले ३ मोबाइल टॉवर; लडाखच्या नगरसेवकाची धक्कादायक माहिती । China builds 3 mobile towers near Ladakh border; Shocking information from Ladakh councilor

    चीनने लडाख हद्दीजवळ उभारले ३ मोबाइल टॉवर; लडाखच्या नगरसेवकाची धक्कादायक माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : चीनने लडाख हद्दीजवळ उभारले ३ मोबाइल टॉवर उभारले आहेत, अशी धक्कादायक माहिती लडाखचे चुशुलचे नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी दिली. China builds 3 mobile towers near Ladakh border; Shocking information from Ladakh councilor

    लडाखमधील चुशुलचे नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी कथित टॉवर्सचे फोटो शेअर करत दावा केला की चीनने हॉट स्प्रिंग्सजवळ ३ मोबाइल टॉवर लावले आहेत.



    ते म्हणाले, “…टॉवर… भारतीय भूभागाच्या अगदी जवळ बसवण्यात आले आहेत. हे चिंतेचे कारण नाही का?… माझ्या मतदारसंघातील १२ गावांमध्ये 4G सुविधाही नाही.”

    China builds 3 mobile towers near Ladakh border; Shocking information from Ladakh councilor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET exam : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्ली विमानतळावरच वेटिंग!!

    कोलकात्याच्या रेड रोडवरील नमाजाची मक्तेदारी मोदींनी योग दिवस साजरा करून मोडली!!

    NEET-UG 2026 Re-Exam : NEET पुनर्परीक्षा आज, सुमारे 23 लाख विद्यार्थी सहभागी; 564 शहरांमध्ये 5400 हून अधिक केंद्रे, पहिल्यांदाच हवाई दलाने पेपर पोहोचवले; 2 लाख सुरक्षा कर्मचारी तैनात