• Download App
    जम्मु काश्मीर कॉंग्रेसचे अध्यक्षाना अटक, लखिमपुर खेरी मधील हिंसेबाबत निदर्शने करताना पोलीसांनी ताब्यात घेतले | Chief of J & K detained for protest against Lakhimpur Kheri violence

    जम्मु काश्मीर कॉंग्रेसचे अध्यक्षाना अटक, लखिमपुर खेरी मधील हिंसेबाबत निदर्शने करताना पोलीसांनी ताब्यात घेतले

    विशेष प्रतिनिधी

    लखिमपूर खेरी: जम्मू काश्मीर कॉंग्रेसचे प्रमुख गुलाम अहमद मीर यांना पोलिसांनी श्रीनगरमधे निदर्शने चालू असताना लोकांना पांगवण्यासाठी कारवाई केली. ही निदर्शने उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्याच्या मृत्यू विरोधात होती. प्रियंका गांधी वाड्रा यांना पण मृतकांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यासाठी ताब्यात घेतले आहे.

    Chief of J & K detained for protest against Lakhimpur Kheri violence

    उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली व शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी पोलीसांनी कारवाई केली.


    Punjab Congress Crisis : बंड कायम! आता सिद्धूंचे समर्थन करणाऱ्या 40 आमदारांनी सोनियांना लिहिले पत्र


    मीर म्हणाले की, आम्ही कॉंग्रेसच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना मला व काही ज्येष्ठ सदस्यांना ताब्यात घेतले. पोलिस कारवाईमध्ये बरेच कॉंग्रेस कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.  शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे या सरकारचे धोरण आहे. ते म्हणाले की, त्यांना एक तासानंतर सोडून देण्यात आले आहे.

    Chief of J & K detained for protest against Lakhimpur Kheri violence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार