वृत्तसंस्था
छिंदवाडा : Chhindwara मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ट्रकला धडकल्यानंतर बस उलटली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह 10 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एक महिला आणि मुलाचा हात तुटून वेगळा झाला, तर काहींचे डोके फुटले आहे.Chhindwara
पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उमरानाला परिसरात झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Chhindwara
बसमध्ये 41 लोक होते असे सांगण्यात आले आहे. ही बस सौंसर येथे आयोजित एका कार्यक्रमातून परत येत होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवही उपस्थित होते.
ग्रीन कॉरिडॉर तयार करून जखमींना रुग्णालयात पोहोचवले
जखमींना 6 रुग्णवाहिकांमधून जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यात आले. यासाठी पोलिसांनी अपघातस्थळापासून रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार केला.
10 Dead, 30 Injured as Bus Returning from MP CM’s Event Overturns in Chhindwara
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर