• Download App
    छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार । Chhattisgarh: A notorious Naxalite commander was killed in a clash in Sukma district on Friday evening.

    छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार

    सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत झालेल्या चकमकीत माडवी भीमा, मिलिशिया कमांडर असे नक्षलवादी ठार झाले. Chhattisgarh: A notorious Naxalite commander was killed in a clash in Sukma district on Friday evening.


    विशेष प्रतिनिधी

    छत्तीसगड : छत्तीसगडमधील सुकमा जिल्हा देशातील सर्वाधिक नक्षलग्रस्त भागांपैकी एक आहे.दरम्यान सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला ठार करण्यात सुरक्षा दलांना( CRPF ) यश आले आहे.सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत झालेल्या चकमकीत माडवी भीमा, मिलिशिया कमांडर असे नक्षलवादी ठार झाले.

    मारला गेलेला नक्षलवादी कमांडर बस्ता भीमा सुरक्षा दलांवर झालेल्या किमान नऊ प्राणघातक हल्ल्यांमध्ये सामील होता, असे पोलिसांनी सांगितले.नक्षलवाद्यांकडून १ रायफल, ५ किलो वजनाचा १ IED, २ BGL शेल आणि २० इलेक्ट्रिक डिटोनेटर्स जप्त करण्यात आल्याचे CRPF कडून सांगण्यात आले.

    Chhattisgarh : A notorious Naxalite commander was killed in a clash in Sukma district on Friday evening.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!