यानाचं दुसरं आणि निर्णायक, डी-बूस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान-३ चं २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी होणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग होणार आहे. आज यानाचं दुसरं आणि निर्णायक, डी-बूस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. चांद्रयान-३ मिशनचे लँडर मॉड्यूल (विक्रम लँडर) रविवारी (२० ऑगस्ट) चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. Chandrayaan 3 is set to land on the moon on August 23
चांद्रयान 3 च्या लँडिंगमध्ये काही अडचण आली तर महिनाभरानंतर पुन्हा प्रयत्न केला जाईल. चांद्रयान-३ साठी दुसऱ्या दिवशी सकाळची वाट पाहावी लागणार आहे आणि ही सकाळ 28 दिवसांनी होईल. मात्र, यावेळी यशस्वी लँडिंगसाठी पूर्ण आशा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
ISRO ने ट्विट केले की, “चांद्रयान-3 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.” चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर, लँडर आता स्वतःहून पुढे जात आहे आणि चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर प्रदक्षिणा घालत आहे.
Chandrayaan 3 is set to land on the moon on August 23
महत्वाच्या बातम्या
- लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर
- द फोकस एक्सप्लेनर : भाजपच्या पसमांदाच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची रणनीती, काय आहे ‘जय जवाहर-जय भीम’ फॉर्म्युला?
- इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का, सर्वात जवळचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनाही अटक!