• Download App
    मध्य रेल्वेने जुन्या डब्यातच तयार केले 'रेस्टॉरंट'; राज्यातील विविध स्थानकांमध्येही उभारणार|Central Railway builds 'restaurant' in old coach; It will also be set up at various stations in the state

    मध्य रेल्वेने जुन्या डब्यातच तयार केले ‘रेस्टॉरंट’; राज्यातील विविध स्थानकांमध्येही उभारणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : मध्य रेल्वेने पहिल्यांदाच जुन्या ट्रेनच्या डब्यात रेस्टॉरंट बांधले आहे. या रेस्टॉरंटचे नाव ‘बोगी वॉगी’ आहे. सध्या हे सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या जवळ बांधण्यात आले आहे.परंतु भविष्यात अशीच रेस्टोरंट महाराष्ट्राच्या विविध स्थानकांवर अशीच उभारली जाणार आहेत.Central Railway builds ‘restaurant’ in old coach; It will also be set up at various stations in the state

    या रेस्टोरंटमध्ये ४० लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्ण रेस्टॉरंटमध्ये एसी आहे आणि इतर अनेक गोष्टी मेन्यूमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये साउथ इंडियन नॉर्थ इंडियन, चाइनीस त्याशिवाय ज्या लोकांना खूप आवडतात,



    असे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. रेल्वे प्रवाशांव्यतिरिक्त इतर लोकही या रेस्टॉरंटमध्ये येऊन खाऊ शकतात. जीएमने सांगितले की हे रेस्टॉरंट खुले तंबूचे असेल.

    Central Railway builds ‘restaurant’ in old coach; It will also be set up at various stations in the state

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती