प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकराच्या स्लॅब्समध्ये आठ वर्षानंतर बदल केला असून याचा फायदा मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. करमुक्त ते करपात्र उत्पन्नाची आकडेवारी तपासली तर ही बाब स्पष्ट होते. Central Budget Tax Exempt to Taxable Income; Changeable slabs are a huge benefit to employees
करपात्र उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीय आणि नोकरदारांसाठी तब्बल 2500 ते 37500 रुपये एवढा वार्षिक फायदा केवळ प्राप्तिकराच्या स्लॅब्स बदलल्यामुळे होणार असल्याचे आकडेवारी सांगते.
3 लाखापर्यंतचे उत्पन्न तसेही संपूर्ण करमुक्त होतेच. परंतु आता ही स्लॅबच 7 लाख रुपयांपर्यंत वाढवल्याने ते उत्पन्न करमुक्त राहणार असून त्यानंतर 9, 15 आणि 30 लाखापर्यंत विविध टप्प्यांवर 15000, 25000, 37500 रुपये एवढा सवलतीचा लाभ मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय करदात्यांना होणार आहे.
ही आकडेवारी अशी :
Central Budget Tax Exempt to Taxable Income; Changeable slabs are a huge benefit to employees
महत्वाच्या बातम्या
- Budget 2023 Updates : शेतीसाठी विशेष निधी, डाळींसाठी हब, रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची तरतूद
- Union Budget 2023 : अर्थसंकल्पी संकल्पनांचे भारतीयकरण; मोदींचे मिशन सप्तर्षी; देशाच्या विकासाचे 7 दीर्घसूत्री प्राधान्यक्रम
- #Budget2023 : अर्थसंकल्पाचे दीर्घसूत्र; शाश्वत शेती बरोबरच शिक्षणातही भरघोस तरतूद; तब्बल 1,04,273 कोटींच्या योजना