• Download App
    गृह विलागीकरण झालेल्या कोरोना रुग्णांसाठी केंद्राकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर |Center announces new guidelines For corona patients with home Isolation

    गृह विलगीकरण झालेल्या कोरोना रुग्णांसाठी केंद्राकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाढत्या कोरोना, ओमीक्रोन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोरोना रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये, याची नवी माहिती याद्वारे नागरिकांना दिली आहे Center announces new guidelines For corona patients with home Isolation

    देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या मध्ये ओमीक्रोनचे रुग्ण देखील आहेत. अशा रुग्णांसाठी ज्यांनी स्वतःला गृह विलागीकरण करून घेतले आहे. केंद्र सरकारने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.



    कोरोना रुग्णानी गृहविलीगिकरण करून घ्यावे. त्यांनी हवेशीर खोलीत स्वतःला ठेवावे, भरपूर विश्रांती घ्यावी, शरीरातील प्राणवायूची पातळी सतत तपासावी, शरीराचे तापमान तपासावे, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

    गरज भासल्यास कफ सिरप, पॅरासिटोमोलचा वापर करावा, वाफ घ्यावी. मात्र, रेमडीसिव्हर, ब्युडेसोनाईड नेबुलायझरचा वापर गृह विलिनीकरण असताना करू नये, अशी ताकीद दिली आहे.

    Center announces new guidelines For corona patients with home Isolation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये