वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूतील चेन्नई येथील सॉफ्टवेअर फर्मने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना चक्क कार भेट दिली आहे. सलग पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी हा उपक्रम राबविला. Car gift to 100 employees; An initiative of a software company in Tamil Nadu
चेन्नईस्थित सॉफ्टवेअर फर्म Ideas2IT ने सोमवारी १०० कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीच्या गाड्या भेट दिल्या. कर्मचाऱ्यांनी कंपनीत पाच वर्षे काम केले. गाड्या भेट देण्याचा निर्णय एकत्रितपणे घेण्यात आला. मुरली विवेकानंदन यांनी २००९ मध्ये Ideas2IT ची स्थापना केली.
Car gift to 100 employees; An initiative of a software company in Tamil Nadu
महत्त्वाच्या बातम्या
- शहाबाज शरीफांना शपथ देण्यापूर्वीच पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी अचानक आजारी!!
- अनिल देशमुखांचे चौकशीत असहकार्य; कोर्टाने वाढवली 16 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडी!!
- किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का? महेश तपासे यांचा सवाल
- अभिनेता,लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन