• Download App
    पुतीन यांना मुलीचा गॉडफादर म्हणणाऱ्या व्यक्तीची ५५ घरे, २६ कार युक्रेनमध्ये जप्त । Calling Putin the daughter's godfather 55 houses, 26 cars seized in Ukraine

    पुतीन यांना मुलीचा गॉडफादर म्हणणाऱ्या व्यक्तीची ५५ घरे, २६ कार युक्रेनमध्ये जप्त

    वृत्तसंस्था

    किव्ह : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना आपल्या मुलीचा गॉडफादर म्हणणाऱ्या एका व्यक्तीची ५५ घरे आणि २६ कार युक्रेन सरकारने जप्त केली आहे. Calling Putin the daughter’s godfather 55 houses, 26 cars seized in Ukraine



    युक्रेनियन अधिकार्‍यांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी रशियन नेते व्हिक्टर मेदवेदचुक यांच्या १५४ मालमत्ता जप्त केल्या आहेत. द वॉशिंग्टन पोस्टनुसार, यामध्ये २४ घरे, ३२ अपार्टमेंट, ३० भूखंड, २६ कार आणि एक यॉट यांचा समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आपल्या मुलीचे गॉडफादर म्हणणारे मेदवेदेक यांना या आठवड्यात अटक करण्यात आली.

    Calling Putin the daughter’s godfather 55 houses, 26 cars seized in Ukraine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi HQ : देशभरात यूजीसीच्या नव्या नियमांचा विरोध; दिल्ली मुख्यालयाची सुरक्षा वाढवली, सरकारने म्हटले- कोणताही भेदभाव होणार नाही

    Zhang Youxia : द फोकस एक्सप्लेनर : भारत आणि EUची मदर ऑफ ऑल ट्रेड डील; भारताला काय फायदा, काय होईल स्वस्त? वाचा सविस्तर

    Ajmer Principal : अजमेरमध्ये प्राचार्याचे वादग्रस्त वक्तव्य- पाकिस्तान आमचा मोठा भाऊ; देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तीनच नेते होते- गांधी, जिन्ना-आंबेडकर; नेहरूंचे नाव नव्हते