• Download App
    भारतीयांना घेऊन जामनगर ला पोहचला C-17 : 150 भारतीयांना अफगाणिस्तानहुन आणलं गेलं परत|C-17 reached Jamnagar with Indians 150 Indians repatriated from Afghanistan

    WATCH : भारतीयांना घेऊन जामनगर ला पोहचला C-17 ;150 भारतीयांना अफगाणिस्तानहुन आणलं गेलं परत

    • वायुसेनेच्या C-17 विमानाने आणलं गेलं
    • गुजरात च्या जामनगरवर आले सगळे भारतीय
    • जामनगरहुन गाजीपुरच्या हिंडन एअरबेसला येईल विमान

    विशेष प्रतिनिधी

    अफगाणिस्तानच्या सत्ता पालटानंतर तेथील भारतीय अधिकारी आणि नागरिकांना भारतात आणण्यात भारतीय वायुसेनेला यश मिळालेला आहे. भारतीय वायुसेनेच्या C 17 या विमानाच्या मदतीने 170 भारतीयांना गुजरातच्या जामनगर या एअर बेसवर आणण्यात आलेलं आहे.C-17 reached Jamnagar with Indians 150 Indians repatriated from Afghanistan

    त्यानंतर या सगळ्यांना गाजीपुर च्या हिंडन एयरबेस कडे आणण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान वरून येणाऱ्या नागरिकांना भारत इलेक्ट्रॉनिक विजा देण्याच्या तयारीत आहे.

    C-17 reached Jamnagar with Indians 150 Indians repatriated from Afghanistan

     

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते