• Download App
    बुलडाणा : पत्नीला मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवणे आले अंगलट ; गोपनीयता भंग केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखलBuldana: problem came to post a photo of his wife voting on WhatsApp status ; Husband charged with breach of privacy

    बुलडाणा : पत्नीला मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवणे आले अंगलट ; गोपनीयता भंग केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

    गोपनीयता भंग केल्याप्रकरणी उमेदवार महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी पोलिसांनी ही कारवाई केली.Buldana: problem came to post a photo of his wife voting on WhatsApp status ; Husband charged with breach of privacy


    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगर पंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान पार पडले. मतदानाच्या वेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.उमेदवार महिलेच्या पतीने मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. गोपनीयता भंग केल्याप्रकरणी उमेदवार महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी पोलिसांनी ही कारवाई केली.



    काय आहे प्रकरण?

    दोन दिवसांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीदरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात हा प्रकार घडला .मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवार वृषाली पाटील यांचे पती प्रवीण शेळके पाटील यांनी पत्नीला मतदान करण्यासाठी पत्नीच्या नावासमोर असलेल्या चिन्हावर बोट ठेऊन मतदान केले.

    त्यानंतर मतदान करतानाचा फोटो काढत आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला होता.दरम्यान गोपनीयतेचा भंग आणि मतदारांना प्रभावित केल्याचा ठपका ठेवत आरोपी प्रवीण शेळके याच्यावर बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Buldana : problem came to post a photo of his wife voting on WhatsApp status ; Husband charged with breach of privacy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार