• Download App
    Kareena Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण, नुकतीच अनेक पार्ट्यांमध्ये लावली होती हजेरी|Bollywood actresses Kareena Kapoor and Amrita Arora were infected with corona, recently attended several parties

    Kareena Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण, नुकतीच अनेक पार्ट्यांमध्ये लावली होती हजेरी

    बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच तिची जवळची मैत्रीण अमृता अरोराचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. अलीकडेच करिना आणि अमृता या दोन्ही अभिनेत्रींनी मित्रकंपनीसोबत कोरोना नियमांचे उल्लंघन करत अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.Bollywood actresses Kareena Kapoor and Amrita Arora were infected with corona, recently attended several parties


    प्रतिनिधी

    मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच तिची जवळची मैत्रीण अमृता अरोराचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. अलीकडेच करिना आणि अमृता या दोन्ही अभिनेत्रींनी मित्रकंपनीसोबत कोरोना नियमांचे उल्लंघन करत अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.

    करिनाला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. बीएमसीने करिना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची RTPCT चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.



    बीएमसी आता त्या सर्व लोकांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे, जे यापूर्वी त्यांच्यासोबत पार्ट्यांमध्ये होते किंवा इतर कोणत्याही प्रकारे संपर्कात आले होते.दरम्यान, यापूर्वी करिना कपूर तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसली होती.

    या पार्टीत तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोराही होती. ही पार्टी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरच्या घरी ठेवण्यात आली होती. जिथे सगळ्यांनी एकत्रित वेळ घालवला होता.

    Bollywood actresses Kareena Kapoor and Amrita Arora were infected with corona, recently attended several parties

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य