वृत्तसंस्था
बाराबंकी : उत्तर प्रदेश येथील सफारी कारमधून लखनऊच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. “प्रथम दृष्टीने असे दिसते आहे की या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे,” पोलिसांनी सांगितले. Body found in safari car in UP, Photo shared by SP spokesperson
सपाचे प्रवक्ते मनोज काकांनी कारचा फोटो शेअर करत लिहिले, “कारमध्ये फावडे आणि रॉकेल सापडले. कारवर भाजपचा झेंडा फडकत आहे. दरम्यान, हा मृतदेह कोणाचा आहे, याचा तपास लागलेला नाही. परंतु ही व्यक्ती लखनऊ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
Body found in safari car in UP, Photo shared by SP spokesperson
महत्त्वाच्या बातम्या
- गतिमान नेतृत्वामुळेच भारताने केली कोविडच्या संकटावर मात, बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक
- भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यात ममताच योग्य, कॉँग्रेस आपसांत भांडून भाजपला वाढवतेय, रिपून बोरा यांचा घरचा आहेर
- दिल्ली हिंसाचाराचा सूत्रधार मोहम्मद अन्सार आपचा कार्यकर्ता, भाजपाचा आरोप
- अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक, राजू शेट्टी म्हणतात तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो