• Download App
    ब्लॅक फंगस ला घाबरू नका, वेळीच उपचार धोका टाळू शकतात, जाणून घ्या सर्वकाही | Black Fungus Don't afraid to mucormycosis early treatment can avoid big problem

    WATCH : ब्लॅक फंगस ला घाबरू नका, वेळीच उपचार धोका टाळू शकतात, जाणून घ्या सर्वकाही

    Black Fungus – कोरोनापाठोपाठ सध्या मयुकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस या आजारानं सगळ्यांच्या चिंता वाढवल्या आहेत. अतिशय वेगानं हा आजार पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा आजार सर्वांना त्रासदाकय नसला तरी तो अत्यंत गंभीर आणि जीवघेणा आहे. त्यामुळं याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर मग याबाबत अधिक जाणून घेऊ. Black Fungus Don’t afraid to mucormycosis early treatment can avoid big problem

    हेही वाचा – 

    Related posts

    OCI registration : नागरिकत्व प्रक्रियेत मोठा बदल, OCI नोंदणी पूर्णपणे डिजिटल; सरकारचे नवे नियम लागू

    LPG cylinder : 1 मेपासून मोठा झटका; व्यावसायिक LPG सिलिंडर तब्बल ₹993 ने महाग

    Air India :मोठा निर्णय: एअर इंडिया दररोज 100 उड्डाणे रद्द करणार; इंधन दरवाढ आणि पार्ट्स तुटवड्याचा फटका