कधी येणार उमेदवारांची पहिली यादी.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Delhi Assembly elections! दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी जोरात सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.Delhi Assembly elections!
भाजप आपल्या काही माजी खासदारांना तिकीट देऊ शकते, माजी खासदार परवेश साहिब सिंह वर्मा यांना अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते .भाजपने दिल्ली विधानसभा निवडणूक सीएम उमेदवाराशिवाय लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपने दिल्ली विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराशिवाय लढवण्याचा निर्णय घेतला आहे, दिल्ली विधानसभा निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाऊ शकते. त्याआधी भाजपने प्रत्येक विधानसभा जागेचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
BJP will enter the fray with a new strategy in the Delhi Assembly elections!
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
- Bangladeshis : दिल्लीत अवैध बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन
- Pune book festival : वाचन प्रेमींकडून २५ लाख पुस्तकांची खरेदी ; ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल
- Kejriwal दिल्लीची निवडणूक जिंकली तरी केजरीवाल खुर्ची पासून दूरच; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा!!