• Download App
    BJP president जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होणार भाजप

    BJP president : जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होणार भाजप अध्यक्षांची निवड होणार?

    BJP president

    जेपी नड्डा यांचा कार्यकाळा दोन वर्षांपूर्वीच संपलेला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: BJP president  भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नवीन अध्यक्षाची निवडणूक पुढील महिन्यात होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनेही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की अध्यक्षपदाची ही निवडणूक जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.BJP president

    सध्या केंद्रीय मंत्री जेपी नड्डा सध्या पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वी संपला होता. मात्र पक्षाने त्यांना पदावर राहण्यासाठी कार्याकाळ वाढवून दिला होता.



    भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर इतक्या दीर्घ काळासाठी नवीन अध्यक्ष निवडला गेला नाही. या काळात भाजपने अनेक महत्त्वाच्या निवडणुका जिंकल्या आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर याचा कोणताही विपरीत परिणाम झालेला दिसत नाही.

    BJP president may be elected in the third week of June

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bhagwant Mann : भगवंत मान यांची पीएम मोदींच्या परदेश दौऱ्यावरून टीका, परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आक्षेप

    Rahul Gandhi : राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वाचे पुरावे सादर; लखनऊ हायकोर्टात व्हिडिओ-परदेशी कागदपत्रे सादर

    Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह म्हणाले- भाषा जोडण्याचे काम करते तोडण्याचे नाही; यूपी- महाराष्ट्राचे जुने नाते