• Download App
    भाजप बंडखोरांच्या बळावर यूपीत “स्वप्नांच्या” गादीवर?; भाजप १५० आमदारांची तिकीटे कापणार, अखिलेश यादवांचा दावा । BJP on the throne of "dreams" in UP on the strength of rebels ?; BJP will cut tickets of 150 MLAs, claims Akhilesh Yadav

    भाजप बंडखोरांच्या बळावर यूपीत “स्वप्नांच्या” गादीवर?; भाजप १५० आमदारांची तिकीटे कापणार, अखिलेश यादवांचा दावा

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा लावून धरल्यानंतर त्यांना काटशह देण्यासाठी समाजवादी विजय रथयात्रेवर निघालेल्या अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत ४०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. BJP on the throne of “dreams” in UP on the strength of rebels ?; BJP will cut tickets of 150 MLAs, claims Akhilesh Yadav



    पण ४०० जागा जिंकण्याचा हा दावा करून त्यांना बरेच दिवस झाले, पण आज त्यांनी मागचे राजकीय तर्कशास्त्र सांगितले आहे. उत्तर प्रदेशात भाजप विद्यमान १५० आमदारांची तिकीटे कापणार आहे. त्यापैकी १०० आमदारांनी भर विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत. समाजवादी पक्षाकडे सध्या ५० आमदार आहेत. अर्थात भाजप बंडखोर आणि आमची बेरीज मिळून आताच २०० आमदारांची होते. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीनंतरची आकडेमोड तर अधिक सोपी आहे. भाजप बंडखोर आणि समाजवादी पक्ष मिळून ३०० आमदारांचा आकडा सहज पार करू शकू, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

    BJP on the throne of “dreams” in UP on the strength of rebels ?; BJP will cut tickets of 150 MLAs, claims Akhilesh Yadav

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच