वृत्तसंस्था
लखनौ :अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांचे कौतुक करणाऱ्या धर्मांध नेत्यांना उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी फटकारले आहे.
BJP leader swatanta dev singh warns those who praise Taliban
समाजादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान बर्क आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या बाजूनं वक्तव्य केलं होते. त्या दोघांना स्वातंत्र देव यांनी कडक शब्दात इशारा दिला.
स्वतंत्र देव म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशातील जे लोक दहशतवाद्यांची शुभचिंतक बनत आहेत, त्यांनी याद राखा की, देशाचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत…’
बुधवारी मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानला विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. नोमानी यांनी तालिबान्यांना सलामही केला. त्यापूर्वी सपा खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी तालिबानची तुलना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी केली होती. बर्क यांच्या या वक्तव्यानंतर यूपी पोलिसांनी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
BJP leader swatanta dev singh warns those who praise Taliban
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप
- Bengal Post Poll Violence : ममतांच्या छत्रछायेखाली झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार
- पुण्यातील नरेंद्र मोदी मंदिरातून पुतळा हटवला, थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून आला होता फोन
- शब्दबंदी : दोन राज्ये दोन निर्णय…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या कोचला अयोध्येला येण्याचे निमंत्रण का दिले…?? वाचा…