• Download App
    गांधीनगर महापालिकेत भाजपला तब्बल दहा वर्षांनंतर बहुमत|BJP gets majority in Gandhinager Carporation

    गांधीनगर महापालिकेत भाजपला तब्बल दहा वर्षांनंतर बहुमत

    विशेष प्रतिनिधी

    गांधीनगर – गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४४ पैकी ४० जागांवर विजय मिळविला आहे. गांधीनगर महापालिकेत भाजपला दहा वर्षांनंतर बहुमत मिळाले आहे. त्यामुळे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी येथे जल्लोष केला.BJP gets majority in Gandhinager Carporation

    काँग्रेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले. आम आदमी पक्षाने एक जागा मिळवत खाते उघडले आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्यासमोर गांधीनगर महापालिकेत बहुमत आणण्याचे लक्ष्य होते.



    सुमारे ९० टक्के जागा मिळवून ते आपल्या पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.गांधीनगर महापालिकेसाठी तीन ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. सुमारे ५६ टक्के मतदारांनी यासाठी मतदान केले होते.

    BJP gets majority in Gandhinager Carporation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Union Cabinet :बिहारमधील दोन प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी; 7616 कोटींची गुंतवणूक; भागलपूर ते रामपूरहाटपर्यंतचा सिंगल रेल्वे मार्ग डबल होणार

    विरोधक नुसतीच करत राहिले रिटायरमेंटची चर्चा; पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांना नव्या संकल्पासह दिल्या 75 च्या शुभेच्छा!!

    GDP : फिचने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला; अमेरिकन टॅरिफचा अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम होईल