विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा भीषण अपघात झाला आहे. तामिळनाडूतील निलगीरी येथे असणाऱ्या कन्नूर भागा बुधवारी ही घटना घडली.BIPIN RAWAT: The shocking video of CDS Bipin Rawat’s helicopter
जिथं लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. अनेक ठिकाणून करण्यात आलेल्या दाव्यानुसार या हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपीन रावत यांच्यासह सैन्यदलातील जवळपास 14 जण हजर होते.
सध्याच्या घडीला या घटनेच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये दाखवण्यात आलेल्यानुसार हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमामात नुकसान झाल्याचं दिसत आहे. आतापर्यंत अपघातातून मिळालेल्या व्यक्ती या 80 टक्के भाजल्या आहेत.
झाडाझुडपांमध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमुळे सदर घटनास्थळी आगीचे लोट उठत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
मागील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2020 मध्ये जनरल रावत यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. लष्करुप्रमुख पदाची जबाबदारी पार पाडत पदभार पुढील अधिकाऱ्याच्या हाती सोपवल्यानंतर त्यांना सीडीएसपदी नियुक्त केलं गेलं.
BIPIN RAWAT: The shocking video of CDS Bipin Rawat’s helicopter
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : सततच्या रागाला शक्य तितके लवकर रोखा
- जनरल बिपिन रावत : गढवाली रजपूत शौर्य परंपरेतले आक्रमक नेतृत्व!!; लष्करी आधुनिकीकरणाचे, सुधारणांचे अध्वर्यू!!
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : नव्या वायफायमुळे जग होणार वेगवान
- Bipin Rawat Helicopter Crash : लष्करप्रमुख होण्याआधीही बिपिन रावत यांचा झाला होता अपघात, थोडक्यात वाचले होते प्राण