• Download App
    कोरोनासारख्या आणखी एक महामारीचा जगाला विळखा: मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचा इशारा । Bill Gates warn another pandemic may hit the world soon

    कोरोनासारख्या आणखी एक महामारीचा जगाला विळखा: मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचा इशारा

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : कोरोनासारख्या आणखी एक महामारीचा जगाला विळखा बसणार आहे, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. ते म्हणाले, कोरोना लसीकरणामुळे त्या विरोधी प्रतिकारशक्ती जनतेत तयार झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट नाहीसे झाले आहे. Bill Gates warn another pandemic may hit the world soon

    भविष्यात येणारी महामारी ही कोरोनाच्या प्रकारातील एका वेगळ्या व्हायरसपासून येऊ शकते. मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीच्या मदतीने जग त्यावर मात करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करावी लागेल. कोरोना दोन वर्षांपासून आपल्यामध्ये आहे आणि त्याचा वाईट परिणाम आता कमी होत आहे, ही बाब दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितलं.



    ओमीक्रॉन व्हेरियंटमुळे व्हायरसची तीव्रताही कमी झाली आहे. व्हायरस पसरतो तेव्हा तो स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. पण आता जागतिक समुदायाची व्हायरसविरोधातील प्रतिकारशक्ती वाढल्याने ही सवय लसीपेक्षा अधिक प्रभावी ठरली आहे, असं बिल गेट्स म्हणाले.

    Bill Gates warn another pandemic may hit the world soon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली