• Download App
    आयुष्मान भारत डिजिटल योजनेसाठी बिल गेट्स यांनी केले मोदींचे अभिनंदन। Bill gates congratulates PM Modiji

    आयुष्मान भारत डिजिटल योजनेसाठी बिल गेट्स यांनी केले मोदींचे अभिनंदन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्मान भारत डिजिटल योजनेला नुकताच प्रारंभ झाला. भारत सरकारच्या वतीने सुरु केलेल्या या योजनेसाठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’चे बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे. Bill gates congratulates PM Modiji



    या योजनेसंदर्भातील माहिती देणाऱ्या बातमीची लिंक गेट्स यांनी ट्विटरवर शेअर ‘आयुष्मान भारत डिजिटल योजना राष्ट्रीय स्तरावर सुरु केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. या डिजिटल माध्यमातून मूलभूत सेवेमुळे आरोग्यसुविधा सर्वांना समान पद्धतीने उपलपब्ध होतील. भारताला आरोग्य क्षेत्रातील ध्येय गाठण्यासाठी याचा फायदा होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    Bill gates congratulates PM Modiji

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले