• Download App
    Bihar Vidhansabha Election 2020 Result बिहार निकाल 11.45; भाजप 84, जेडीयू 75, आरजेडी 36, लोक जनशक्ती 22, काँग्रेस 7, कम्युनिस्ट 6!!

    बिहार निकाल 11.45; भाजप 84, जेडीयू 75, आरजेडी 36, लोक जनशक्ती 22, काँग्रेस 7, कम्युनिस्ट 6!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे भरमसाठ आकडे वेगवेगळ्या वृत्तवाहिनी दाखवत असल्या तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने सकाळी 11.45 पर्यंत जे कल जाहीर केले, त्यामध्ये भाजप 84, जेडीयू 75, आरजेडी 36, लोक जनशक्ती 23 आणि काँग्रेस 7, कम्युनिस्ट 6 जागांवर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले.

    वृत्तवाहिन्यांनी स्वतःच्या हवाल्याने वेगळेच आकडे देऊन सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 160 पेक्षा जास्त जागा देऊन टाकल्या. परंतु आता निवडणूक आयोगाने मात्र अधिकृत आकडे जारी करताना बिहारच्या निवडणुकीत फार मोठा उलटफेर झाल्याचे स्पष्ट केले.

    निवडणूक आयोगाने जारी केलेले हे आकडे आता स्थिर होत असून त्यामध्ये आता फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

    Bihar Vidhansabha Election 2020 Result

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- जातगणना फक्त स्वयं-घोषणापत्रावर आधारित नसावी, पडताळणी आवश्यक; केंद्राला विचार करण्यास सांगितले

    Indus Waters : भारत सिंधू जल कराराच्या सुनावणीत सहभागी होणार नाही; म्हटले- हे न्यायालय अवैध आहे, याचे आदेश मानत नाही

    Sonam Wangchuk : सरकार सुप्रीम कोर्टात म्हणाले– वांगचुक लडाखला नेपाळ-बांगलादेश बनवू इच्छित होते; ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका