विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे भरमसाठ आकडे वेगवेगळ्या वृत्तवाहिनी दाखवत असल्या तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने सकाळी साडेनऊ पर्यंत जे कल जाहीर केले त्यामध्ये भाजप 33, जेडीयू 24, आरजेडी 20, लोक जनशक्ती 8 आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले.
वृत्तवाहिन्यांनी स्वतःच्या हवाल्याने भरमसाठाकडे देऊन सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 160 पेक्षा जास्त जागा देऊन टाकले आहेत परंतु निवडणूक आयोगाने मात्र अधिकृत आकडे जारी करताना अजूनही कोणाला पूर्ण बहुमत मिळाल्याचा कल नाही असे स्पष्ट केले आहे.
Bihar Election result 2025
महत्वाच्या बातम्या
- सरकारने दिल्ली ब्लास्टला दहशतवादी घटना मानले; टेरर कनेक्शनमधील दुसरी संशयित कार फरिदाबादेत सापडली
- सुनावणीची बतावणी, उद्धव सेनेकडून सुप्रीम कोर्टाची खिल्ली!!
- White Collar Terror : व्हाइट कॉलर टेरर मोड्युलने दिल्ली हादरवण्याचा कट; 3 डॉक्टरांच्या अटकेनंतर अल-फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात
- Nithari : निठारी हत्याकांडातील मुख्य दोषी सुरेंद्र कोलीची सुटका होणार; सुप्रीम कोर्टाने शेवटच्या प्रकरणातही निर्दोष सोडले