• Download App
    लेहमध्ये फडकला जगातील सर्वांत मोठा तिरंगा ध्वज|Biggest Indian Flag in Leh

    लेहमध्ये फडकला जगातील सर्वांत मोठा तिरंगा ध्वज

    नवी दिल्ली – लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण म. गांधी जयंतीदिनी करण्यात आले. हा ध्वज २२५ फूट लांब आणि १२५ फूट रूंद आहे. त्याचे वजन तब्बल चौदाशे किलो आहे.Biggest Indian Flag in Leh

    झंस्कार पर्वतावर या ध्वजाचे अनावरण लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथूर यांच्या हस्ते झाले. यावेळी लष्करप्रमुख मनोज नरवणे उपस्थित होते.



    जमिनीपासून दोन हजार फुटावर ध्वज फडकविण्यासाठी लष्कराच्या ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवांनांनी खांद्यावर वाहून नेला. एवढ्या अंतर चालण्यासाठी त्यांना दोन तासांचा कालावधी लागला.

    Biggest Indian Flag in Leh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi : मोदी म्हणाले- हे बजेट मजबुरी नाही, ‘आम्ही तयार आहोत’वाला क्षण; 38 देशांशी FTA वर चर्चा सुरू

    Tarique Rahman : मोदींना बांगलादेशातून तारिक रहमान यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण, याच दिवशी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मुंबईत बैठक

    Kiren Rijiju : रिजिजू म्हणाले- सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्षनेता परिपक्व असणे गरजेचे