• Download App
    एचडी रेवन्ना यांना मोठा दिलासा! लैंगिक छळ प्रकरणात जामीन मंजूर Big relief for HD Revanna Bail granted in sexual harassment case

    एचडी रेवन्ना यांना मोठा दिलासा! लैंगिक छळ प्रकरणात जामीन मंजूर

    सध्या प्रज्वल रेवन्ना देशाबाहेर आहे आणि नोटीस देऊनही तो परतला नाही. Big relief for HD Revanna Bail granted in sexual harassment case

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : कर्नाटकातील बहुचर्चित लैंगिक छळ प्रकरणी सोमवारी (20 मे) विशेष न्यायालयाने माजी राज्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना जामीन मंजूर केला. एचडी रेवन्ना आणि त्यांचा खासदार मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध अनेक महिलांच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. सध्या प्रज्वल रेवन्ना देशाबाहेर आहे आणि नोटीस देऊनही तो परतला नाही.

    यापूर्वी, जेडीएस नेते आणि आमदार एचडी रेवन्ना यांना 13 मे रोजी अपहरण प्रकरणात विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तरी. यादरम्यान ते तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. आता 5 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

    अटक का करण्यात आली?

    प्रज्वल रेवन्ना यांचे वडील आणि जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना 4 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर पीडित महिलेच्या मुलाने आरोप केला होता. महिलेच्या मुलाने आरोप केला होता की, त्याची आई रेवन्नाच्या घरी काम करायची. यानंतर त्याची आई अचानक बेपत्ता झाली. घटनेपूर्वी तिच्या आईला लैंगिक शोषणाचा व्हिडिओही पाठवण्यात आला होता.

    Big relief for HD Revanna Bail granted in sexual harassment case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!