• Download App
    SSC CHSL अंतर्गत मोठी भरती; 4500 पदे उपलब्ध, करा ऑनलाईन अर्ज Big recruitment under SSC CHSL

    SSC CHSL अंतर्गत मोठी भरती; 4500 पदे उपलब्ध, करा ऑनलाईन अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : SSC CHSL अंतर्गत लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जानेवारी २०२३ आहे. Big recruitment under SSC CHSL
    Big recruitment under SSC CHSL

    पदांसाठी निवड कशी करणार?

    SSC CHSL (१०+२) परीक्षेत लोअर डिव्हिजन कर्ल्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहायक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांचा समावेश आहे. यामध्ये संगणक-आधारिक चाचणी, वर्णनात्मक पेपर आणि कौशल्य चाचणी किंवा टायपिंग चाचणीद्वारे लिपिक पदांची निवड करण्यात येणार आहे.

    • पदांचा तपशील

    कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक

    डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)

    डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A

    अटी व नियम जाणून घ्या…

    पदसंख्या – ४ हजार ५०० जागा

    पदाचे नाव – लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर

    शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण

    वयोमर्यादा – १८ ते २७ वर्ष

    अर्ज शुल्क – १०० रुपये

    अर्ज पद्धती – ऑनलाईन

    अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ डिसेंबर २०२२

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जानेवारी २०२२

    अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

    • वेतनश्रेणी

    लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – १९ हजार ९०० रुपये ते ६३ हजार २००

    डेटा एंट्री ऑपरेटर – २५ हजार ५०० ते ९२ हजार ३००

    डेटा एंट्री ऑपरेटर grade ‘A’ – २५ हजार ५०० ते ८१ हजार १००

    Big recruitment under SSC CHSL

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते