west bengal election :पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अनेक प्रकारच्या लढती पाहायला मिळत आहेत. पण या विधानसभा निवडणुकीत सेलिब्रिटी उमेदवार किंवा सेलिब्रिटींच्या (Celebrity Star Candidates) जोरावर सर्व पक्षांनी त्यांची वाटचाल सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनेही राज्यात निवडणुकीसाठी अनेक सेलिब्रिटींना मादैनात उतरवलंय. मुळात पश्चिम बंगालमध्ये भाजपची यश मिळण्याची सुरुवातच एका स्टारपासून झाली होती. तो स्टार म्हणजे खासदार बाबुल सुप्रियो… या विजयानंतर भाजपनं रणनीती आखून पश्चिम बंगालमध्ये काम सुरू केलं आणि त्याचे परिणाम आज समोर आहेत. या निवडणुकीतही मिथूनसारखा मोठा स्टार भाजपनं त्यांच्या बाजुने करून घेतला. पण मिथून एक मोठं नाव असलं तरी इतरही अनेक स्टार या यादीत आहेत. भाजपच्या या यादीतील अशाच काही सेलिब्रिटी स्टार उमेदवारांची माहिती आपण घेणार आहोत. Big List of Celebrity Star Candidates of BJP in west bengal election
हेही वाचा
- WATCH : नितीन गडकरींचा प्रगतीचा हायवे सुसाट, राज्यात रस्त्यांसाठी 2780 कोटींचा निधी
- मोदींच्या छळामुळे अरूण जेटली, सुषमा स्वराजांचा मृत्यू; उदयनिधी स्टॅलिन यांचे बेछूट आरोप; आरोपांना जेटली, स्वराज कुटुंबीयांचे खणखणीत प्रत्युत्तर
- उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशानंतर गुजरातेतही लव्ह जिहाद विधयेक मंजूर, दोषींना 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
- उदयनिधी स्टॅलिन यांचे वादग्रस्त वक्तव्य; स्वराज-जेटलींचा मोदींच्या छळामुळे मृत्यू, जेटली-स्वराज कन्यांनी केला पलटवार
- नंदिग्रामच्या महासंग्रामात ‘ड्रामा-अॅक्शन-इमोशन’ ; दिवसभर वार-पलटवार ; ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी ‘आमने – सामने’