केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल इराणला रवाना झाले.
विशेष प्रतिनिधी
चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांच्यात करार झाला. 10 वर्षांसाठी इंडिया चाबहारच्या कार्गो आणि कंटेनर टर्मिनलच्या संचालनासाठी स्वाक्षरी केली. जहाज व जलमार्ग मंत्र्यांनी त्यांच्या इराणच्या समकक्षासोबत फलदायी बैठक घेतली. चाबहार इराणच्या सिस्तान बलुचिस्तान प्रांतात आहे.Big blow to Pakistan agreement between India and Iran regarding Chabahar port
इराण इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC) हा एक प्रवेशद्वार आहे. जो भारत, इराण, रशिया, मध्य आशिया आणि युरोपला समुद्र, रेल्वे आणि रस्त्याने जोडतो आणि चाबहार बंदरामुळे भारताचा व्यापार स्वस्त आणि सुलभ होईल.
परदेशातील बंदराचे व्यवस्थापन भारताकडे घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. निवडणुकीच्या मोसमात आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणसोबत महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी करणार आहे.
पाकिस्तान आणि चीनचे टेंशन वाढवण्यासाठी भारत सोमवारी चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाशी संबंधित इराणसोबतच्या करारावर शिक्कामोर्तब करणार आहे. यासाठी केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल सोमवारी इराणला रवाना झाले आहेत.
Big blow to Pakistan agreement between India and Iran regarding Chabahar port
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!