• Download App
    भारत-चीन संबंधात सध्या मोठ्या बॅडपॅचचा काळ - परराष्ट्रमंत्री जयशंकर । Big bdpatch in India china relations

    भारत-चीन संबंधात सध्या मोठ्या बॅडपॅचचा काळ – परराष्ट्रमंत्री जयशंकर

    वृत्तसंस्था

    सिंगापूर : भारत आणि चीन यांच्यातील संबंध सध्या ‘बॅडपॅच’ मधून जात असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. कारण कराराचे उल्लंघन करत चीनने सीमेवर आक्षेपार्ह घडामोडी केल्या असून याबाबत चीनकडून ठोस स्पष्टीकरण आले नसल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. ब्लूमबर्ग न्यू इकोर्नामिक फोरमध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांच्याशी अनेकदा चर्चा झाली आहे. Big bdpatch in India china relations



    भारताशी असलेल्या संबंधावरून चीनच्या मनात गोंधळ असेल, असे वाटत नाही. आपण नेहमीच स्पष्ट बोलतो आणि त्यांना भारताचे म्हणणे ऐकायचे असेल तर त्यांनी आतापर्यंत माझे म्हणणे ऐकले असेल, असेही जयशंकर म्हणाले.

    भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेला न्यायचे आहेत, याबाबत चीनच्या नेतृत्वाने खुलासा करावा, अशीही अपेक्षा परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली.

    Big bdpatch in India china relations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य